कासेगाव एज्युकेशन सोसायटी या संस्थेतील शाळांनी ERA LMS वापरण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने चर्चा व्हावी या उद्देशाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रथम सदरीकरण सत्र आयोजित करण्यात आले. संस्थेच्या २८ शाळांपैकी ७ शाळांनी या सत्रात सहभाग घेतला आणि आपण केलेल्या कामाची माहिती दिली. प्रातिनिधिक स्वरुपात त्यातील काही शिक्षकांच्या सदरीकाराणाविषयी माहिती येथे दिली आहे
Read More